![]() |
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०१९ |
१] महाराष्ट्रा मध्ये एकूण
किती जिल्हा परिषद आहे
१] ३४ २] ३६
३] ३२ ४] या पैकी नाही
२] औरंगाबाद विभागात एकूण किती
तालुके आहेत
१] ७६ २] ७५
३] ६७ ४] ५७
३] द्विभाषिक मुंबई राज्याची
स्थापना केंव्हा करण्यात आली
१] १९५० २] १९५१
३] १९५६ ४] १९६०
४] नर्मदा नदी महाराष्ट्राच्या
जमिनी वरून किती कि.मी अंतर जाते
१] ५० २] ५६
३]
५४ ४] या पैकी नाही
५] राधानगरी धरण कोणत्या
जिल्ह्य मध्ये आहे
१] कोल्हापूर २] सांगली
३] सातारा ४] मिरज
६] महात्मा फुले यांनी
दलितासाठी पहिली शाळा केंव्हा काढली
१] १८४२ २] १८५२
३] १८५१ ४] १८५६
७] राजर्षी छत्रपती महाराजांनी
काढलेले पहिले बोर्डिंग कोणते
१] मिस क्लार्क बोर्डिंग
२] मुस्लीम बोर्डिंग
३] लिंगायत बोर्डिंग
४] मराठा बोर्डिंग
८] बहिष्कृत हितकारणी सभा या
संस्थाची स्थापना कोणी केली
१] वी रा शिंदे २] शाहू महाराज
३] डॉ आंबेडकर ४] महात्मा फुले
९] महाराष्ट्रातील कोणत्या
व्यक्तीचे जन्म शताब्दी चे वर्ष २०१२ मध्ये साजरे करण्यात आले
१] पूल देशपांडे २] शहू महाराज
३] यशवंतराव चव्हाण ४] शंकरराव चव्हाण
१०] पाटील स्कूल व तलाठी स्कूल
ची स्थापना कोणी केली
१] आगरकर २] टिळक
३] डॉ आंबेडकर
४] शाहूमहाराज
११] १० लोकांच्या वयाची सरासरी
४५ वर्ष आहे .११ व्या व्यक्ती त्यांच्यात मिसळल्यास त्यांची वायची सरासरी १ ने कमी झाली तर त्या ११ व्या व्यक्तीचे वय किती
१] २० वर्ष २] ३४ वर्ष
३] ३६ वर्ष ४] ३८ वर्ष
१२] शेकडा कोणत्या दराने ५००
रुपयांचे ५ वर्षात ७०० रु रास होईल
१] ५ २] ८
३] १० ४] १२
१३] एक वस्तू १०२० रुपयात
विकल्यामुळे दुकानदारास१५% तोटा झाला तर ती वस्तू किती रुपयात खरेदी केली
१] १००० २] १२००
३]१४०० ४] १६००
१४] एक काम A हि व्यक्ती १२ दिवसात पूर्ण करतो तेच काम A व B हे दोघे मिळून ४ दिवसात पूर्ण
करतील तर तेच काम B स्वतंत्र पणे किती दिवसात पूर्ण करेल
१] ४ २] ६
३] ८ ४] १२
१५] एक टाकित तीन नळ आहेत
पहिल्या दोन नळाने ती टाकी अनुक्रमे १५ तासात व १२ तासात पूर्ण भरते तर तिसऱ्या
नळाने पूर्ण भरलेली टाकी १० तासात पूर्ण रिकामी होते जर तिन्ही नळ एकदाच सुरु केले
तर ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल
१] २० तास २] २२ तास
३] २४ तास ४] १८ तास
१६] ताशी ३६ किमी वेगाने
जाणारी एक रेल्वे १० सेकंदात किती आंतर कापेल
१]
१०० मी २] १५० मी
३] ७५ मी ४] २०० मी
१७] A व B यांच्या वयाचे गुणोत्तर १:३
आहे ५ वर्षानंतर B चे वय २० वर्ष होत असेल तर A चे आजचे वय किती
१] ५ वर्ष २] 7 वर्ष
३] १० वर्ष ४] १२ वर्ष
१८] एका सतरंजीची छापील किंमत
६५० रु आहे दुकानदार किमतीवर शे ८ सुट देतो तर त्या सतरंजी ची विक्री किंमत किती
१] ६०० रु २] ५५० रु
३] ५९८ रु ४] ५४०रु
१९] घड्याळात २ वाजून ३०
मिनिटे झाली असता तास काटा व मिनीट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती
१] ९५० २] १०५०
३] १२०० ४] १३५०
२०] ताशी ६० किमी वेगाने
जाणाऱ्या ४८० मी लांबीच्या मालगाडीस४२० मी लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ
लागेल
१]
५४ से २] ५२ से
३] ५० से ४] ४८ से
२१] पावणे दोन तास १५ मिनिट
यांचे प्रमाणे किती
१] ७:१ २] १:७
३] ४:३ ४] ३:४
२२] तीन संख्याचे गुणोत्तर
३:४:५: आहे त्यांच्या वर्गाची बेरीज ४५० असल्यास
त्या संख्या मधील मोठी संख्या कोणती
१] २० २] १५
३] २४ ४] ३
२३] ५ वर्षापूर्वी वडिलांचे वय
मुलांच्या वयाचे पाच पट होते ५ वर्षा नंतर ते मुलाच्या वयाच्या तीन पट होईल तर
सध्या मुलाचे वय किती
१] २० २] १५
३] २४ ४] ३०
२४] , , , या संख्याचा मसावी काढा
१] २]
३] ७५
४] २५
२५] ४ क्रमवार नैसर्गिक सम
संख्याची बेरीज ३६ आहे तर सर्वात लहान संख्या कोणती
१] ६ २] ३
३] २ ४] या पैकी नाही
२६] २३+४६+६९+...........+२३०=?
१] १२२५ २] १२४०
३] १२६५ ४] १२७५
२७] एक वर्गातील २५
विध्यार्थ्यांनी एकमेकास हस्तादोलन केले तेव्हा एकूण
किती वेळा हस्तादोलन झाले
१] ३२५ २]
३००
४] २२५ ४] २२०
२८] ८१ x २९ + ८१ x ७१=?
१] ८१०० २] १०,०००
३] ९०० ४]
८५००
२९] एका सांख्याची ५ पट व २ पट यांची बेरीज १४७ आहे तर ती संख्या कोणती
१] १८ २] २०
३] २१ ४] १२
३०] २५७१६ या सख्येस कोणत्या
संख्येने पूर्ण भाग जाईल
१] ५ २] ७
३] ९ ४] १२
३१] ÷ ÷ =?
१] १ २] २
३] ३ ४] ४
३२] ८ क्रमवार विषम संख्याची
सरासरी १६ आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या व मोठी संख्या कोणती
१] ७,२१ २] ९,२१
३] ७,२३ ४] ९,२३
३३] CIO,
EKQ, HNT, LRX,_____?
1]
PWT 2] PWV
3] QVW 4] QWC
३४] ACE=
135 LOQ=?
१] १२१५१७ २] १२१४१६
३] १२१५१६ ४] १८१५१७
३५] १६,२५,३६,४९,६४
१]
८१ २] ७८
३] ९१ ४] १००
३६] ८:३२: : १२ :?
१ ]४४ २] ५८
३]
७२ ४] ७१
३७] भारतातील महिला क्रिकेटर
अंपायर कोण बनली
१] अंजली राजगोपाळ २] दीप्ती श्रीकांत
३] अंजली मदन महोन ४] या पैकी
नाही
३८] भारतीय सेनांची निर्मिती
केव्हा झाली
१] १७४७ २] १७४८
३] १८४७ ४] १९४७
३९ धुनिक मराठीचे जनक या बिरुदावलीने कोणास गौरविले आहे
१] संत ज्ञानेश्वर २] गोविंदग्रज
३] केशवसुत ४] बा सी मर्ढेकर
४०] मराठी लीपी कोणत्या
प्रकारे लिहली जाते
१] उजवीकडून डावीकडे
२] डावीकडून उजवीकडे
३] वरून खाली
४] खालून वरी
४१] अलीकडे मराठी भाषेत ख्लील्पैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला
आहे
१] ब २] ण
३] लृ ४] ज्ञ
४२]अनुनासिक वर्ण कोणता
१] क २] ठ
३] च ४] त्र
४३] मराठी भाषेचे लेखन कोणत्या
लिपीत केले जाते
१] नागरी २] मोडी
३] संस्कृत ४] देवनागरी
४४] मराठीत एकूण किती स्वर
आहेत
१] आठ २] दहा
३] बारा ४] चौदा
४५] औ हा कोणत्या
प्रकारचा स्वर आहे
१] संयुक्त स्वर २] दीर्घ स्वर
३] मूळ स्वर ४] ऱ्हस्व स्वर
४६] किंकर या शब्दाचा
समानार्थी शब्द सांगा
१]
दास २] बांगड्या
३] आवाज ४] काकण
४७] तनू या शब्दाचा
समानार्थी शब्द सांगा
१] नाजूक २] ताणणे
३] शरीर ४] लहान
४८] सुधाकर या शब्दाचा
विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] जुनाट २] पुरातनवादी
३] सनातनी ४] असुधारणावादी
४९] उदार या शब्दाचा
विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] चीकटा २]
कंजूष
३] कृपण ४] उधळ्या
५०] श्वास या शब्दाचा
विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] उच्छ्वास २] विश्वास
३] वरील दोन्ही ४] श्वासोच्छवास
५१] उखळ पांढरे होणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा
१] उखळ जुने होणे २] उखळात पीठ पाडणे
३] नशीब उघडणे ४] दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडणे
५२] टेंभा मिरवणे या वाक्य
प्रचाराचा अर्थ सांगा
१] इकडे तिकडे फिरणे
२] खाली हात फिरणे
३] तोरा दाखवणे
४] पराभूत करणे
५३] डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा
१]
उपवास सुटणे २] बरे वाटणे
३] पाहून समाधान वाटणे ४] गळा दाटून येणे
५४] कोल्हा काकडीला राजी या म्हणी चा अर्थ सांगा
१] कोल्ह्यला काकडी आवडणे
२] काकडी स्वत होणे
३] कोल्हा धूर्त असणे
४] क्षुद्र माणसे
क्षुद्र वस्तूंना भाळणे
५५] लंकेत घरावर सोन्याच्या विटा या म्हणी चा अर्थ सांगा
१] पूर्ण निशा करणे २] कर्ज
बाजरी होणे
३] खूप ऐश्वर्य असणे ४] अतिशय बलवान असणे
५६] पुढील म्हणीत योग्य शब्द
भरा ......... म्हणजे बांधू पहा आणि लग्न म्हणजे करून पहा
१] बंगला २] इमारत
३] घर ४] सदन
५७] ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर
साजरा करावयचा महोत्सव
१]
अमृत महोत्सव २] हिरक महोत्सव
३] रौप्य महोत्सव ४] सुवर्ण महोत्सव
५८] उत्क्रांती या शब्द
समूहासाठी एक शब्द शोधा
१] एकाकी होणारा बदल
२] सावकाश होणारा
बदल
३] अचानक होणारा बदल
४] मोठ्या प्रमाणत होणारा बदल
५९] डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणे या शब्द समूहासाठी एक शब्द शोधा
१] लक्ष २]दृष्ठी
३] कटाक्ष ४] नजर
६०] खालील पैकी शुद्ध शब्द
ओळखा
१] सवस्कार २] संवस्कार
३] संस्कार ४] संव्स्कार
६१] खालील पैकी शुद्ध शब्द
ओळखा
१] भाषिक २] कुकर्म
३] शौथिल्य ४] दिग्विजय
६२] खालील पैकी शुद्ध शब्द
ओळखा
१] हुतत्मा २] हुतात्मा
३] हौतात्म्य ४] हौतातम्य
६३] तानाजीने ओठावरून जीभ फिरवली या वाक्यातील प्रयोग ओळखा
१] सकर्मक कर्तरी २] अकर्मक कर्तरी
३] सकर्मक भावे ४] कर्मणी भावे
६४] पुढील पर्यायातील भाववाचक
नाम ओळखा
१] मनुष्य २] शांतता
३] श्रीमंत ४] वकील
६५] विध्यार्थानी अभ्यास पूर्ण केला आहे काळ ओळखा
१] भूतकाळ
२] पूर्ण वर्तमानकाळ
३] रिती भविष्यकाळ
४] साधा वर्तमानकाळ
६६] १४ नोव्हेंबरला
.......जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो
१] बाल दिन २] मधुमेह दिन
३] हत्तीरोग दिन ४] झेंडा दिन
६७] कोणत्या देशात दुसरी
संयुक्त राष्ट्रसंघ शांती मोहीम संरक्षणमंत्रीरहीत
परिषद २०१७ मध्ये आयोजित करण्यात आली
१]
कॅनडा २] स्वित्झर्लंड
३] इटली ४] ब्रिटन
६८] कोणत्या राज्यात देशातील
प्रथम आदिवासी उद्दोजकता शिखर परिषद आयोजत करण्यात आली
१] महाराष्ट्र २] ओडीसा
३] बिहार ४]
छत्तिसगढ
६९] प्रधानमंत्री जन धन मंत्री
योजना अंतर्गत सर्वाधिक बँक खाती कोणत्या राज्यात उघडली गेली
१] मध्यप्रदेश २] ओडीसा
३] बिहार ४] उत्तरप्रदेश
७०] कृष्णा अभयारण्या मध्ये
पहिल्यांदा प्राण्यांच्या शिरगणती (गणना) केली जाणार आहे हे अभयारण्य कोणत्या
राज्यात आहे
१] तेलंगणा २] मध्यप्रदेश
३] महाराष्ट्र ४] उत्तर प्रदेश
७१] कोणत्या राज्याने सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा ३ जुलै २०१७ रोजी म्हणजे प्रथम कायदा लागू करणारे राज्य कोणते
१] गुजरात २] मध्यप्रदेश
३] महाराष्ट्र ४] उत्तर प्रदेश
७२] २०१८ मध्ये जागतिक महिला
बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात होणार झाली
१] चीन २] भारत
३] पाकिस्तान ४] कॉनडा
७३] कोणत्या विधानसभा निवडणुका
मध्ये {व्ही व्ही पे ए टी } व्होटर
व्हेरीफिकल पेपर ऑडिट ट्रेल चा वापर
करण्यात आला
१] पंजाब – गोवा
२] उत्तरप्रदेश – जम्मूकाश्मीर
३] गुजरात – हिमाचल
४] या पैकी नाही
७४] महाराष्ट्रचे पहिले
राज्यपाल कोण
१] श्री प्रकाश २] यशवंतराव
चव्हाण
३] आर के नारायण ४]
विध्यासागर राव
७५] महाराष्ट्राचे देवेंद्र
फडणवीस कितवे मुख्यमंत्री आहेत
१] २५ २] २६
३] २७ ४] २८
७६] महाराष्ट्र हे क्षेत्रफळा
च्या दृष्ठीने कितवे राज्य आहे
१] ३ २] ४
३] ८ ४] ९
७७] मातीचे पहले धरण कोणते आहे
१] राधानगरी २] कोयना
३] नाथसागर ४] गंगापूर
७८] बिबीका मकबरा कोठे आहे
१] आग्रा २] औरंगाबाद
३] हैदराबाद ४] दिल्ली
७९] लोणावळा कोणत्या जिल्यात
येतो
१] पालघर २] पनवेल
३] ठाणे ४] पुणे
८०] २०११ च्या जनगणनेनुसार
महाष्ट्राची साक्षरता किती
आहे
१]
८२.९१ २] ८३.९१
३]८४.९१ ४] ८५.९१
८१] माहितीचा अधिकार हा कायदा
केंव्हा अमलात आला
१] २००५ २] २००१
३] २००६ ४] २००२
८२] यावल अभयारण्य
कोठे आहे
१] सिधुदुर्ग २] जळगाव
३] जुनागड ४] बारपेटा
८३] खालील पैकी कोणते व्यंजन
अनुनासिक नाही
१] स २] म
३] ङ ४] न
८४] कलम २८० हे खालील पैकी
कशाशी संबधित आहे
१] भारताचा महान्याय वादी
२] राष्ट्रपती
३] पंतप्रधान
४] वित्त आयोग
८५] देवा पुढे सतत ठेवत असणारा
दिवा
१] समई २] नंदादीप
३] दीप ४] दिपज्योत
८६] शूरांचारांचा जिल्हा असे
कोणत्या जिल्हाला संबोधले जाते
१] सोलापूर २] यवतमाळ
३] औरंगाबाद ४] सातारा
८७] स्वतःशीच केले ले भाषण
म्हणजे काय
१] चिंतन २] स्वभाषण
३] स्वजन ४] संभाषण
८८] देशातील कायद्याची
निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती
१] सर्वोच्च न्यायालय २] लोकसभा
३] राज्य सभा ४] संसद
८९] शब्दाच्या एकूण जाती
१] ८ २] २
३] ४ ४ ] ६
९०] प्रकल्प १७ अंतर्गत
बांधण्यात आलेली दुसरी स्वदेश निर्मिती
युद्ध नौका कोणती
१]
आय .एन .एस.सातपुडा.
२] आय .एन .एस. शिवलिक
३] आय .एन .एस. विक्रांत
४] आय .एन .एस. अर्जुन
९१] वसंतराव नाईक समिती
कोणत्या साली स्थापन करण्यात आली
१] १९५७ २] १९७७
३] १९६० ४] १९६१
९२] विधान सभा हे ............ सभा गृह आहे
१] कनिष्ट २] वरिष्ठ
३] स्थाई ४] या पैकी नाही .
९३] दुसऱ्याच्या मनातील विचार
जाणणारा कोण
१] मनकवडा २] मनमोहन
३] मनमौजी ४] महर्षी
९४] देवळाचे शहर असे खालीलपैकी
कोणत्या शहराला संबोधतात
१] अमृतसर २] जयपूर
३]
भूनेश्वर ४] भोपाळ
९५] कोणत्या कलमा नुसार
राष्ट्रपती दोन्ही सदनाचे संयुक्त अधिवेशन बोलवू शकतात
१] १०८ २] १९४
३] १०० ४] १०४
९६] कृपण या शब्दाचा समानार्थी
शब्द ओळखा
१] लुकडा २] कपटी
३]
कंजूष ४] दयाळू
९७] भारतातील प्रथम राष्ट्रीय
संरक्षण विध्यापिठाची स्थापना कोठे करण्यात आली
१] गुरूग्राम २] खडकवासला
३] सिकादराबाद ४] ल्रुधीयाना
९८] भारतातील कोणत्या नदीला
वृद्ध गंगा असे संबोधण्यात येते
१] गंगा २] नर्मदा
३] कावेरी ४] गोदावरी
९९] विधान परिषद सदस्यांची वय
पात्रताकिती
१] २५ २] ३५
३]
३० ४] २१
१००] गटात न बसणारा शब्द ओळखा
१] मित्र २] शत्रू
३] सखा ४] सोबती