महात्मा जोतीबा फुले (१८२७
- १८९०)
·
११ एप्रिल १८२७ : जन्म (खाणवडी- पुणे)
·
१८२८ : आईचा मृत्यू
·
१८३४ ते ३८ : प्राथमिक मराठी शिक्षण
·
घेतले
·
१८४० : धनकवडी येथील झगडे
·
पाटील यांच्या कन्येशी
·
विवाह
·
१८४१ :
स्कॉटीश मिशनरी हायस्कूल पुणे या शाळेत प्रवेश
·
१८४१ ते ४७ : मिशनरी शाळेतून माध्यमिक इंग्रजी शिक्षण घेतले
·
१८४७ : थॉमस पेनकृत राईटस
·
ऑफ मॅन या ग्रंथाचे मनन
·
१ जाने १८४८ : मुलींची पहिली शाळा
·
काढली . भिडे वाडा
·
३ जुलै १८५१ : आर्थिक सहाय्यअभावी
·
बंद पडलेली मुलींची
·
पहिली शाळा पुन्हा
सुरु
·
केली
·
१८५२ : अस्पृश्यांसाठी वेताळ पेठेत (पुणे) येथे पहिली
शाळा
·
१६ नोव्हे १८५२ : मेजर कॅडी यांच्या अध्येक्षते खाली सरकारी विद्या खात्यकडून सत्कार
·
१८५३. : मांग महार इत्यादी लोकांना विद्या
शिकवणारी मंडळी नावची संस्था काढली
·
१८५५
: तुतीय रत्न नाटकाचे लेखन प्रौढांसाठी पहिली रात्र शाळा सुरु केली
·
१८५६ : तुकाराम तात्या जातीभेद विवेकसार या
ग्रंथाच्या द्वतीय आवृत्तिचे प्रकाशन
·
८ मार्च १८६० : विधवा
विवाहास पाठींबा जाहीर केला
·
१८६४ : बाल हात्या प्रतिबंध गृह सुरु केले
·
१८६४ : पुणे येथे स्वताच्या घरात अनाथ
बालिकाश्रम सुरु केले पहिला विवाह घडून आणला
·
१८६७ : रायगडावर शिवाजी महाराजांच्या
समाधीचा शोध व जीर्णोद्धार
·
१८६८ : वडील गोविंद यांचा मृत्यू घरचा हौद
अस्पृश्यांनसाठी खुला
·
१८६९ : छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा
पोवाडा ब्राम्हणाचे कसब
·
२४ सप्टे १८७३ : सत्यशोधक समाजाची स्थापना
·
जून १८७३ : गुलामगिरी हा ग्रंथ
प्रसिद्ध
·
२५ डिसें १८७३ : पहिला सत्य शोधक विवाह खर्चा विना लग्ग हि संकल्पना रुजवली
·
१८७३ – ८२ : पुणे नगरपालिकेचे सदस्य
·
१८७७ : कृष्णराव भालेकर
यांच्या सहाय्याने दीनबंधू सुरु केले
·
१८७७ : पुणे येथे दुष्काळ पडला
असतांना दुष्काळ पिडीतांसाठी धनकवडी येथे छात्रालय चालवले